workers Archive

मुंबईचं वेगळेपण

मुंबई- या नगरीची चर्चा त्रिखंडात सदानकदा होतच असते. आज काय मेट्रो चालू झाली म्हणून, तर उद्या काय मेट्रो टॉकिजला अमुक वर्ष पूर्ण झाली म्हणून. मोनो पासून नॅनोपर्यंत सर्वांची भूक भागवणारी ही मुंबापुरी. कित्येकदा पुणेकरांनी टर उडवलेली ही मुंबई. एकदा तिची भुरळ पडली की मग ...Read More
Follow me on Blogarama